Manasvi Choudhary
पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या रडण्याचे प्रमाण अधिक आहे.
महिला रडण्यामागील कारणे ही निरनिराळी असतात.
महिला या पुरूषांपेक्षा अधिक भावनिक असतात.
शरीरातील हार्मोन्स बदल हे महिलांच्या रडण्यामागचे मुख्य कारण आहे.
पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या शरीरात प्रोलॅक्टन हार्मोन जास्त ज्यामुळे महिला अधिक भावनिक होतात.
महिलांमध्ये भावनिका बुद्धिमता असते ज्यामुळे त्याचे अश्रू लवकर आणि सहजपणे येतात.
महिला सार्वजनिक ठिकाणी देखील रडू लागतात.