Manasvi Choudhary
जन्मशास्त्रानुसार व्यक्तीचा स्वभाव ओळखला जातो.
अंकशास्त्रामध्ये जन्मतारखेला विशेष महत्व आहे.
जन्मतारखेवरून व्यक्तीचे भविष्याविषयी जाणून घेता येते.
अंकशास्त्रात एक ते नऊ अंकांचा व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडतो.
कोणत्याही महिन्याच्या ३,१२,२१, ३० या तारखेला जन्मलेल्या महिलांचा मूलांक ३ असतो.
३ मूलांकाचा स्वामी गुरू आहे. यामुळे जीवनात ही व्यक्ती खूप आनंदी असते.
अंकशास्त्र ३ असलेल्या मूली खूप भाग्यशाली असतात या मुलींच्या वैवाहिक जीवन आनंदाने भरलेले असते.
मूलांक ३ असलेल्या मुलींचे पतीसाठी नशीबवान असतात.
या मुली सासरच्या लोकांना देखील आनंदी ठेवतात.