Manasvi Choudhary
मराठी संस्कृतीत स्त्रिया पतीला 'अहो' असे हाक मारताना तुम्ही ऐकलं असेल.
जुन्या पद्धतीपासून पत्नी तिच्या नवऱ्याला 'अहो' या नावाने बोलवते.
मात्र 'अहो' हेच का म्हणते याचा तुम्ही कधी विचार केलाय का?
पत्नी पतीला 'अहो' या नावाने हाक मारण्याची जुनी पद्धत आहे.
पूर्वी पती- पत्नीमध्ये वयात बरेच अंतर असायचे. पती आपल्यापेक्षा वयाने मोठा असेल तर त्याला अहो- जाहो करण्याची पद्धत आहे.
पतीला अहो बोलल्याने नात्यातील आदराची भावना, प्रेम हे दिसून येते.
पती- पत्नीने एकमेकांशी आदराने बोलण्याची ही पद्धत आहे.