Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी.
अभिनयासह प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्यामुळे नजरा वेधते.
नुकतेच काही हटके फोटो प्राजक्ताने तिच्या अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
हटके स्टाईलमध्ये प्राजक्ताने खास ब्ल्यू को- आर्ड सेट परिधान केला आहे.
डोळ्याला गॉगल, केसांची स्टाईल आणि मेकअप असा प्राजक्ताचा लूक आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ताच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.
प्राजक्ताचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.