Manasvi Choudhary
प्राजक्ता माळी ही अभिनेत्री सर्वांच्या परिचयाची आहे.
प्राजक्ता माळीचा चाहतावर्ग मोठा आहे.
नाट्य, डान्स आणि अभिनयातून खास प्राजक्ता माळीने तिची ओळख केली आहे.
प्राजक्ता माळी ही शुटिंग असो कार्यक्रम असो यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असते.
मात्र मुंबईत प्राजक्ता माळीचे स्वत:चे घर आहे.
पुणे या ठिकाणी देखील प्राजक्ता माळीचे घर आहे.
कर्जत येथे प्राजक्ता माळीचा फार्महाऊस आहे.
कामातून ब्रेक घेतल्यानंतर प्राजक्ता माळी आराम करण्यासाठी येथे भेट देते