Viral Video saam digital
व्हायरल न्यूज

Viral Video: भारतातील पहिला AI रोबोट शिक्षक, विद्यार्थ्यांची शाळेत घेतली भेट ; पाहा VIDEO

Keral School Viral Video: सध्या भारतातील केरळ राज्यातील एका शाळेला पहिल्या एआय शिक्षिका मिळाल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर या एआय रोबोटचा शाळेतील व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Artificial Intelligence Teacher In School

आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सर्वत्र चर्चा होत आहे.आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआयचा वापर प्रत्येक क्षेत्रात करताना आपल्याला दिसून येते असून सध्या शिक्षण(Education) क्षेत्रातही एआय संदर्भातील शिक्षणावर भर दिला जात आहे. त्यातच सध्या भारतातील केरळ राज्यातील एका शाळेला पहिल्या एआय शिक्षिका मिळाल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर या एआय रोबोटचा शाळेतील व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एक एआय रोबोट महिलेच्या वेशभूषेत दिसत आहे. एआय रोबोट साडी नेसून एका वर्गात प्रवेश करते. त्यानंतर ती सर्व विद्यार्थ्यांना भेटते. या एआय रोबोट म्हणजे एआय रोबोट शिक्षिकेला 'आयरिस' असे नाव देण्यात आले आहे. आयरिस विद्यार्थ्यांना कोणत्याही कठीण प्रश्नाचे उत्तर काही क्षणात आणि सोप्या पद्धतीने देऊ शकतात.

@makerlabs_official या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील या पेजवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. केरळ हे प्रथम राज्य बनले आहे जे एआयच्या मदतीने शिकक्ष घेतले जात आहे. सध्या आयरिस विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे. व्हिडिओ पोस्ट होताच त्यावर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया केल्या आहेत.

त्यातील एका यूजरने लिहिले आहे की,'शिक्षकाची जागा रोबोट घेऊ शकत नाही' तर काहींनी नव्या तंत्रज्ञान स्वागत केले असून व्हिडिओ लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले असून लाईक्सही मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune : धुकं, डोंगर अन् ३५० फूट उंच धबधबा! लोणावळ्याच्या कुशीत लपलेले 'हे' ठिकाण दिसते स्वर्गाहून सुंदर

Maharashtra News Live Update : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

Famous Actor Death : तेजस्वी तारा काळाच्या पडद्याआड, प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; मनोरंजन विश्वात हळहळ

Monsoon Hair Fall: पावसाळ्यात केस गळतायत? हे तेल ठरेल रामबाण उपाय

Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! मुंबईसह ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT