Girls Fight Video Yandex
व्हायरल न्यूज

Girls Fight Video: रिल्सच्या कमेंटवरून पोरींमध्ये तुफान राडा; लाथाबुक्क्यांनी हाणामारी करत भर रस्त्यातच भिडल्या, VIDEO व्हायरल

Girls Fight Over Reels Comment Video: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतंय की, चार मुली रस्त्याच्या मधोमध भांडत आहे. एकमेकींच्या झिंज्या उपटत त्या हाणामारी करत आहे. या भांडणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Rohini Gudaghe

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसतंय की, चार मुली रस्त्याच्या मधोमध भांडत (Girls Fight Video) आहे. एकमेकींच्या झिंज्या उपटत त्या हाणामारी करत आहे. या भांडणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यांच्या बाजुला एक पोलीसही उभा असल्याचं दिसतंय. परंतु तरीही या मुलींचं भांडण काही थांबायचं नाव घेत नाहीये.

अनेकदा रीलसाठी लोकांनी जीव धोक्यात घातल्याचं आपण आजवर पाहिलं आहे. अशा लोकांवर पोलिसांनी कारवाई केल्याचं देखील आपण ऐकलेलं आहे. परंतु रिल्सच्या कमेंटवरून मुलींमध्ये जुंपल्याचं (Girls Fight Over Reels Comment) आपण पहिल्यांदाच बघत आहोत. व्हायरल व्हिडिओत दिसत आहे की, चार मुली एकमेकांसोबत रस्त्यावर भांडत आहेत.

त्यांच्यात रिल्सवर केलेल्या कमेंटवरून भांडण (Girls Fight) झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना नोएडाच्या फेज 2 मधील असल्याची माहिती मिळत आहे. या मुली अगदी 'WWE' सारखी हाणामारी करत असल्याचं दिसतंय. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतो की, त्या एकमेकींवर धावून जात आहे. एकमेकींचे केस उपटत मारत आहेत.

मुली रस्त्याच्या मध्येच तुंबळ हाणामारी करत (viral video) आहेत. अगदी एकमेकींना लाथा मारत आहेत. त्यांच्यजवळच एक पोलीसही उभा आहे, पण तो देखील या मुलींसमोर असहाय्य दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत माहिती देऊन महिला पोलिसांना बोलावण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय.

या व्हायरल व्हिडिओवर अनेक मजेशीर कमेंट येत (viral) आहेत. हिच महासंग्राम युद्धाची ओळख आहे, अशी प्रतिक्रिया एकाने दिली आहे. त्यांने कलियुगी जगात रील बनवून महासंग्राम होत असल्याचं म्हटले आहे. तर अनेकांनी रील बनविणाऱ्यांवर कारवाई करावी, असं म्हटलं आहे. आणखी एकाने म्हटलंय की, या रील बनवणाऱ्यांविरोधात सरकारला नवा कायदा करावा लागेल. तसंच हा कायदा खूप कडक (viral news) देखील करावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महायुती कोल्हापूर महापालिका निवडणूक एकत्रच लढणार

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT