Gautami Patil Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Gautami Patil Video: सबसे कातील गौतमी पाटील! स्टेजवर पाय ठेवताच गोविंदांचा एकच जल्लोष; जबरदस्त ठुमके एकदा बघाच

गौतमी पाटीलने दहीहंडी उत्सवात मागाठाणे येथे जबरदस्त नृत्य केले. पिवळी साडी नेसलेल्या गौतमीच्या ठुमक्यांनी चाहत्यांची मने जिंकली. सोशल मीडियावर तिचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Manasvi Choudhary

प्रसिद्ध नृत्यागंणा गौतमी पाटील हिने दहीहंडी उत्सवानिमित्त मागाठाणे येथे ठेका धरला आहे. दहीहंडी उत्सवातील गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे. सोशल मीडियावर गौतमीच्या डान्सच्या व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.

मुंबई, ठाणेसह सर्वत्र आज दहीहंडी उत्सवाचा जल्लोष सुरू आहे. मागा ठाणे येथे गौतमी पाटीलने खास हजेरी लावली आहे. यावेळी गौतमीच्या नृत्यातील अदाकारीने बघ्याची मने जिंकली आहेत. पिवळ्या रंगाची साडी गौतमी पाटीलने नेसली आहे. गौतमी पाटीलने यावेळी स्टेजवर चढवला पट्टा कमरेवरी आणि चंद्रा गाण्यावर डान्स केलेला पाहायला मिळाला.

गौतमी पाटील कायमच तिच्या नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकत असते. आता ग्रामीण भागासह शहरात देखील गौतमीच्या नृत्याची क्रेझ वाढलेली पाहायला मिळतेय. मागील दोन-तीन वर्षापासून गौतमी पाटील दहीहंडी कार्यक्रमांना उपस्थित राहत आहे. गौतमीच्या डान्स कार्यक्रमाला ठाणेकरांनी देखील प्रतिसाद दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सावधान! तुम्ही खाताय घाणेरडे चिप्स? ग्राहकांच्या जीवाशी खेळ

RR vs DC: दिल्ली कॅपिटल्सचा रॉयल विजय; IPL च्या इतिहासातील सर्वात मोठा रनचेज

Maharashtra News Live Update: नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लू, पोल्ट्री व्यवसायिकाचं कोट्यवधी रुपयांचे नुकसान

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई- पुणे कनेक्टिव्हिटी बिघडली; एक्सप्रेसवेवर कोंडी नियोजनचं 'मिसिंग'

LPG Cylinder: महागाईच्या झळा, सामान्यांना 'कळा'! व्यावसायिक सिलेंडर 993 रुपयांनी महागला; खाद्यपदार्थांच्या किंमती वाढणार?

SCROLL FOR NEXT