Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: नवरदेव बाजूला,नवरी भटजीवर फिदा; भरमांडवातील किस्स्यावर सोशल मीडियावर खमंग चर्चा

Wedding Viral Video: सोशल मीडियावर सध्या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे.मात्र ज्यात असे काही घडते ते त्या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Tanvi Pol

Bride Video: सध्या भारतात लग्नसराईची धुम सुरु आहे.लग्न सराईचा मुहूर्त असल्यास लाखो विवाह पार पडतात.एकही विवाह सोहळा असा नसेल ज्यात अतरंगी गोष्टी घडत नसतील.मग अनेक गोष्टी या नवरा-नवरीसंबंधित असतात तर काही पाहुण्यामंडळीसंबंधित.सध्या सोशल मीडियावक एक लग्न सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात नवरी नवऱ्याला सोडून थेट भटजींवर फिदा झालेली आहे.

भारतातील विवाह(Wedding) सोहळा अनेक विधी,परंपरा आणि मुहूर्त पाहून केला जातो.सर्व लग्न मंगलमय पार पडण्यासाठी लग्नात भटजींची मुख्य भुमिका असते.भटचींच्या सांगण्यानुसार लग्नातील विधी केले जातात.लग्नातील भटजीचे मोठे अनुभवी असतात मात्र क्वचित भटजी तुम्हाला वयाने तरुण दिसून येतील.सध्या एका विवाह सोहळ्यात एक तरुणी भटजी आहेत ज्यांना पाहून चक्क नवरीच त्यांच्यावर फिदा झालेली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओत एक लग्न सोहळा होत सुरु असलेला दिसत आहे.व्हिडिओ पुढे पाहिले नवरदेव आणि नवरी तिथे बसलेले आहेत.भटजी सर्व विधी म्हणताना दिसत आहेत.मात्र जर व्हिडिओत पाहिले तर नवरी सर्व वेळ नवरदेवाकडे पाहण्याचे सोडून भटजींकडे पाहण्यात व्यस्त आहे.सर्व गमतीदार व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे.

व्हिडिओ(Video) सध्या इन्स्टाग्राम 'oye_jaypee'या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ पाहिल्यानंतर पोस्टला लाखोंच्या घरात लाईक्स मिळाले आहेत शिवाय मोठ्या संख्येने व्ह्यूज मिळत आहे.ऐवढेच नाही तर अनेक प्रतिक्रियाही आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने लिहिले आहे,''बिचारा नवरदेव''तर काही यूजर्संनी कमेंट केली आहे,''खरंच भटजी छान आहे'',अशा अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.

टीप: लग्न कार्यातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT