Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: भोजपुरी गाण्यांची विदेशी महिलांनीही भुरळ... लग्नाच्या वरातीत केला भन्नाट डान्स; VIDEO Viral

Bhojpuri Dance Viral: विदेशी महिला एका भारतातील एका लग्नाच्या मिरवणुकीत डीजेच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पंसती मिळत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dance Viral Video

भारतातील अनेक भागात विदेशी पर्यटक दरदिवशी पर्यटनासाठी येत असतात. भारतीतल अनेक प्रसिद्ध खाद्य पदार्थ ट्राय करत असतात. भारतीस संस्कृतीची जवळून ओळख करुन घेता त्यात सोशल मीडिया अनेक विदेशी पर्यटकांचे गमतीदार व्हिडिओ व्हायरल होत असतात,ज्या काही व्हिडिओत काही विदेशी पर्यटक भारतातील त्यांचे अनुभव सांगत असतात, अशातच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यात विदेशी महिला एका भारतातील एका लग्नाच्या मिरवणुकीत डीजेच्या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पंसती मिळत आहेत.( viral video)

आपल्याला भारतातील विविध प्रातांत त्यांच्या अनेक विविद्ध पद्धती दिसून येतात. भारताला जशी खाद्य संस्कृती लाभलेली आहे त्याप्रमाणे भारतात विविध प्रातांतील भाषेनुसार त्यांची स्वतंत्र अशी अनेक गाणी सुद्दा फेमस आहे. या विदेशी महिलांना या लग्नाच्या वरातीतील गाण्यावर नाचण्याचा मोह आवरला नसल्याने त्यांनी बिनधास्त गाण्यावर ठेका धरला आहे.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हारल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की,'रस्त्याच्या एका बाजूला लग्नाची मिरवणूक जात आहे या मिरवणूकीत अनेक व्यक्ती आपल्याला दिसत आहेत.त्यात या काही विदेशी महिला भोजपुरी गाण्यांवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहेत. गाण्यावर डान्स करण्याचा त्या पूर्ण आनंद लुटत आहेत. त्या लग्नाच्या वरातीत असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या मोबाईलमध्ये त्या महिलांचा डान्स कैद केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तर प्रदेशातील लखनऊमधील असल्याचे समजते. लखनऊमधून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी व्हायरल व्हिडिओला विविध प्रतिक्रियाही केल्या आहेत त्यातील एका यूजरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की,' त्यांना गाणे समजले असो वा नसो परंतू त्यांनी छान डान्स केलेला आहे', तर आणखी एका यूजरने लिहिले आहे की,' मस्तच'.अशा प्रकारच्या विविध प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत.

या व्हायरल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरीलscorpio_lover_0808 या अकाउंटवर पोस्ट करण्यात आला असून व्हिडिओला ३९ लाखांहून अधिकचे व्ह्यूज मिळाले असून व्हिडिओला २ लाखांहून अधिकचे लाईक्स मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

SCROLL FOR NEXT