File photo of Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah during an official event. Saam Tv
व्हायरल न्यूज

मोदी-शाहांना हायकोर्टानं ठोठावली शिक्षा? पंतप्रधान मोदी-शाह जेलमध्ये जाणार?

Fact Check: व्हायरल होत असलेल्या बातम्यांची आम्ही पडताळणी करतो...आणि सत्यता समोर आणतो...आता असाच एक मेसेज व्हायरल होतोय...पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना हायकोर्टाने शिक्षा ठोठावलीय असा दावा करण्यात आलाय...पण, खरंच मोदी आणि शाहांना शिक्षा ठोठावण्यात आलीय का...? याची आम्ही पडताळणी केली...

Sandeep Chavan

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शाहांना हायकोर्टाने शिक्षा सुनावलीय हाच दावा ऐकून अनेकांना धक्का बसला असेल...पण, होय मेसेजमध्ये तसा दावा करण्यात आलाय...मोदी आणि शाहांनी असं काय केलं की त्यांना थेट कोर्टानेच शिक्षा सुनावलीय...? असे अनेकांना प्रश्न पडलेयत...

Rahul Ali नावाच्या फेसबुक पोस्टमध्ये दावा करण्यात आलाय. हायकोर्टाने पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना जेलची शिक्षा सुनावलीय....हा मेसेज व्हायरल होत असल्याने आम्ही याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला...देशातील पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनाच हायकोर्टाने शिक्षा ठोठावली असेल तर गंभीर आहे...पण, खरंच मोदी-शाहांना कोर्टाने शिक्षा सुनावलीय का...? शिक्षा सुनावली असेल तर ही शिक्षा का ठोठावण्यात आलीय...? हे प्रकरण नक्की काय आहे...याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली...यावेळी आम्हाला PIBकडूनच अधिक माहिती मिळाली...

हायकोर्टाने मोदी, शाहांना शिक्षा सुनावली नाही

हायकोर्टाने जेलची शिक्षा सुनावलेली नाही

मेसेज दिशाभूल करण्यासाठी व्हायरल

केंद्र सरकारच्या ऑफिशियल PIB FactCheck वरूनच ही माहिती देण्यात आलीय...अशी कोणतीही शिक्षा पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री शाहांना ठोठावण्यात आलेली नाही...त्यामुळे आमच्या पडताळणीत मोदी-शाहांना हायकोर्टाने शिक्षा सुनावल्याचा दावा असत्य ठरलाय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

खाकी वर्दीला काळिमा! आधी पाठलाग, नंतर एकट्यात गाठलं अन्...; पोलीस अधिकाऱ्याचं धक्कादायक कृत्य

धक्कादायक! भाजप आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडले; गोळीबारात एक जण गंभीर जखमी

भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर; मराठमोळ्या अभिनेत्रीच्या उमेदवारीवरून पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

महागड्या गाड्या, सोनं चांदी आणि कोट्यावधींची मालमत्ता; पुण्यातील श्रीमंत उमेदवारांची यादी समोर

धनुभाऊंच्या विरोधकांना दादांचा आशीर्वाद? धनंजय मुंडे- अजित पवारांमध्ये बिनसलं?

SCROLL FOR NEXT