Doomsday Fish x
व्हायरल न्यूज

Doomsday Fish : भारताच्या समुद्रात महाप्रलय आणणारा मासा? डुम्सडे फिशमुळे देशावर मोठं संकट येणार?

Fact Check : तामिळनाडूत डुम्सडे फिश सापडला... हा मासा जर दिसला तर देशावर संकट येतं. पण, खरंच हा मासा इतका भयंकर आहे का? त्याला प्रलयाची चाहूल लागते का? काय सत्य समोर? जाणून घ्या...

Sandeep Chavan, Yash Shirke

खरंच डुम्सडे फिश हा इतका खतरनाक मासा आहे का? हा मासा दिसल्यामुळे जलप्रलय, भूकंप येतो का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत...त्यामुळे याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...कारण, दावा गंभीर आहे, हे खरंच असेल तर याची माहिती सर्वांना पोहोचणं महत्त्वाचं आहे...त्यामुळे आमच्या टीमने याची माहिती मिळवण्यासाठी मत्स्य अभ्यासकांची भेट घेतली...

आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य - साम इन्व्हिस्टिगेशन

  • डुम्सडे फिश दिसल्यावर संकट येतं हा दावा चुकीचा

  • डुम्सडे फिश हा खोल समुद्रात आढळतो

  • समुद्रातील अंतर्गत हालचालींची चाहूल लागते

  • आजारी पडल्यावर डुम्सडे फिश समुद्र किनारी दिसतो

  • वरती आल्यावर कमी दाबामुळे डुम्सडेचा मृत्यू होतो

डुम्सडे फिश हा खोल समुद्रात राहत असल्याने तो सहसा दिसत नाही...जपानला त्सुनामी आली त्यावेळी हा मासा किनाऱ्यावर दिसला होता...समुद्रातील अंतर्गत बदल जाणवल्याने मासा वरती येतो...याला अंधश्रद्धेची जोडणं चुकीचं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे...त्यामुळे आमच्या पडताळणीत डुम्सडे फिश दिसल्याने महाप्रलय, भूकंप येणार असल्याचा दावा असत्य ठरला...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT