Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वंदे भारतची कमान तरुणीच्या हातात! सुसाट प्रवासाचा क्षण ; Video पाहून अभिमान वाटेल

Viral News: सोशल मीडियावर सध्या एका तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात तिने केलेल्या कामगिरीचे कौतुक सर्व स्तरातून केले जात आहेत.

Tanvi Pol

Young Girl Viral Video: गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. मग यात अनेक व्यक्तींने आपले नाव मोठे केले आहे, मात्र या प्रत्येक क्षेत्रात आपल्याला अनेक महिलांची नावं दिसून येतात. मग सध्या या संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात एक तरुणी चक्क ट्रेन चालवताना दिसत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला एक तरुणी ट्रेनमध्ये दिसत आहे. मात्र ती लोकोपायलटच्या कक्षेत आहे शिवाय धावत असलेली ट्रेन कोणताही पुरुष लोकोपायलट चालवत नाही तर स्वता:ती तरुणी ट्रेन(Train) चालवत आहे. या कक्षेत असलेले अनेक बटण ती हाताळत आहे. संपूर्ण व्हिडिओ तिथे असलेल्या एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केलेला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील ''railway_rhythms'' या अकाउंटवर पोस्ट केलेला आहे. व्हिडिओ पोस्ट करताच सोशल मीडियावरून या व्हिडिओला लाखोंच्या संख्या असलेल्या यूजर्संनी लाईक्स केलेले आहे तर अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. तर बऱ्याच यूजर्संनी तरुणीचे कौतुक केलेले आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Update: 'लाडकी बहीण' योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, अपात्र महिलांवर घेतला मोठा निर्णय, वाचा अपडेट

Mahabaleshwar Tourism: पावसाळ्यात पिकनिकला जाण्याचा प्लान करताय? महाबळेश्वरजवळच्या Top 7 ठिकाणी नक्कीच द्या भेट

Ladki Bahin Yojana : राज्यावर आर्थिक संकट, ८० लाख महिलांची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळली, नेमकं सत्य काय?

Handvo Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी गुजराती हांडवो, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: कांद्याला हमीभावासाठी मंचरमध्ये आज शेतकरी पुणे नाशिक महामार्ग रोखणार

SCROLL FOR NEXT