Delhi Metro Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Delhi Metro Viral Video: धक्काबुक्की, केस ओढत दिल्ली मेट्रोत महिलांची फ्री स्टाईल हाणामारी; VIDEO व्हायरल

Viral Video: दिल्ली मेट्रोतील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात सर्वात जास्त भांडणाचे व्हिडिओ असतात. अशाच दोन महिलांचा भांडतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi Metro Fight Viral Video:

दिल्ली मेट्रो म्हणजे मनोरंजनाचा अड्डा. दिल्ली मेट्रोतील भांडणाचे, प्रेमवीरांचे, गाण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यातील दिल्ली मेट्रोतील भांडणे खूप जास्त चर्चेचा विषय बनत असतात. असाच एका भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दिल्ली मेट्रोत कधी जागेवरुन भांडणे तर कधी उभं राहायला जागा नसल्यामुळे भांडणे होतात. असाच दोन महिलांमधील वाद अगदी विकोपाला पोहचला अन् त्यांच्यात मारामारी झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Viral News In Marathi)

व्हिडिओत दोन महिलांध्ये काहीतरी कारणांनी वाद झाल्याचे दिसत आहे. त्या दोघींमध्ये आधी शाब्दिक वाद होतो. त्यानंतर मग मारामारी होते. यात अजून दोन महिला दुसऱ्याला महिलेला मारायला लागते.

व्हायरल व्हिडिओत सर्वात आधी दोन व्यक्तींमध्ये शाब्दिक वाद होतो. त्यानंतर मारामारी होते. एकमेकींना कानाखाली मारतात. त्यानंतर या दोघींमध्ये धक्काबुक्की होते. एक महिला दुसऱ्या महिलेला दरवाजाजवळ नेऊन मारते. त्यानंतर अजून दोघीजणी त्याच महिलेला मारायला धावतात. तिची केस ओढतात. त्यानंतर दोघीही एकमेकींची केस ओढतात आणि मारामारी करतात. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

The Cheshire Cat या एक्स अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मेट्रो की आखाडा असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. या व्हि़डिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्ह्याला येलो अलर्ट...

Krushna Abhishek: अभिषेक बच्चनमुळे या कॉमेडियनने बदलले नाव; अमिताभ बच्चन यांच्यासमोर केला मोठा खुलासा

Mumbai Crime : मुंबई हादरली! तरुणीचा पाठलाग करत हल्ला केला, नंतर तरुणानं स्वतःला संपवलं, नेमकं काय घडलं?

Chhat Puja 2025: छठ पूजेचा मुहूर्त काय? जाणून घ्या तारिख आणि महत्व

Mitali Mayekar: ऑफ व्हाईट लेहंग्यात मितालीचं सौंदर्य खुललं; PHOTO पाहा

SCROLL FOR NEXT