Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: महाकुंभसाठी प्रवाशांची झुंबड! अक्षरश: ट्रेनला लटकून धोकादायक प्रवास; video पाहून व्हाल हैराण

Mahakumbh Train Rush: सोशल मीडियावर सध्या एक ट्रेन प्रवासाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होच आहे.व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिले असता ट्रेनमध्ये गर्दी असल्याने प्रवाशांचा धोकादायक प्रवास होत आहे.

Tanvi Pol

Railway Crowd Video: सोशल मीडियावर तुम्हाला वेळी अनोखे व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात.कधी काही व्हिडिओ पाहिल्यानंतर हसून लोटपोट होण्यास होते तर काही व्हिडिओ पाहिल्यानंतर हैराण होतो.सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओही असाच काहीसा आहे,जो पाहिल्यानंतर व्हिडिओ पाहणारा प्रत्येकजण डोक्याला नक्की हात लावेल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत(Video) तुम्हाला एक स्टेशन दिसून येत आहे.ज्या रेल्वे स्टेशनवर एक ट्रेन जात आहे,जर नीट व्हिडिओत पाहिले तर ट्रेन अक्षरशा:प्रवाशांनी भरलेली आहे ऐवढेच नाही तर चक्क एक नाही तर दोन नाही तर असंख्य प्रवासी धावत्या ट्रेनला लटकुन प्रवास करत आहेत.सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

धोकादायक प्रवास दर्शवनारा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो इन्स्टाच्या barh_ka_blogger या अकाउंटवर अपलोड करण्यात आलेला आहे.व्हिडिओ अपलोड होताच आतापर्यंत हजारोंच्या संख्येने व्हिडिओला लाईक्स मिळाले आहे तर व्ह्यूज दिवसेंदिवस वाढत आहेत.

व्हिडिओ व्हायरल (Viral)होताच नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत.त्यातील एका यूजरने कमेंट केली आहे,''भन्नाट व्हिडिओ आहे'' तर दुसऱ्या एका यूजरने कमेंट केली आहे,''भयानक प्रवास आहे''तर काही यूजर्संनी हैराणजनक प्रतिक्रिया केलेल्या आहेत तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया केलेल्या आहेत.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारची टेम्पो अन् दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Relationship Tips: सासूबाईंची आवडती सून होण्यासाठी करा 'या' ५ गोष्टी; सासरवाडीत व्हाल सर्वांच्या लाडक्या

Tuesday Horoscope: संपत्तीत वाढ होणार! ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

काँग्रेस नेत्यावर गोळीबार; 6-7 गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोलारांनी काढला पळ

Maharashtra News Live Update: शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT