Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : नादच खुळा! हलगीच्या तालावर आजी आजोबांनी धरला ठेका; उत्साह पाहून तुम्हीही म्हणाल...

Dance Viral Video : सोशल मीडियावर कायम अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, त्यातील बरेच व्हिडिओही मुंबईतील लोकल ट्रेनमधील असतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडियावर आपण अनेक व्हिडिओ पाहत असतो. त्यात कधी तरुणांच्या मारामारीचे व्हिडिओ असतात तर कधी लग्नातील डीजेच्या समोर नाचणाऱ्या तरुणींचे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात एका आजी आणि आजोबांच्या अफलातून डान्स तुम्हाला पाहायला मिळतो.

डान्सही एक कला जी प्रत्येकाला जमणे नाही. सोशल मीडियावर तुम्हाला लग्नाच्या वरातीमधील व्हिडिओ पाहायल मिळतात,या व्हिडिओत अनेक लोकांचे अतरंगी डान्स व्हिडिओ(Video) पाहायला मिळतात तर अनेकांचे डान्सचे कौशल्यही पाहायल मिळतात.परंतू सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आजी-आजोंबाचा डान्स तरी एकदा पाहाच.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका कार्यक्रमातील आहे. यात अनेकजण हलगीच्या तालावर नाचताना दिसत आहे. मात्र या अनेकजणांमध्ये एक आजी-आजोबा आहेत,ज्यांनी अफलातून ताल धरला आहे. जशी हलगीची धून सुरु होते ते संपेपर्यंत दोघं अफलातून डान्स(Dance) करत आहेत.

सोशल मीडिया(Media) प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील @marathi_vadal001 या अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये'कसाय मग DANCE' असे लिहिले आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक्स आणि मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओ अनेक चांगल्या प्रतिक्रियाही मिळाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT