Viral Video  Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video : भयानक! सिक्कीममधील भूस्खलनाचा काळजात धडकी भरवणारा VIDEO

Shocking Video : सध्या सोशल मीडिया एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.जो पाहून प्रत्येकजण घाबरल्याशिवाय राहणार नाही.तुम्हीही पाहा व्हायरल व्हिडिओ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गेल्या काही महिन्यापासून आपण अनेक राज्यातील महापूर तसेच पूरजन्य परिस्थितीचे अनेक भयानक व्हिडिओ व्हायरल झालेले आहे.कुठे सामान्य लोकांचे हाल झाले तर कुठे अनेकांचे घर जमिनीवर आले. सध्या सोशल मीडिया एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे,ज्यात चक्क एक डोंगर खोसळला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होत असलेला व्हिडिओ सिक्कीमधील असून ता.२० ऑगस्ट रोजीचा असल्याचे समजते. ज्या भागात भुस्खलन झाले त्या भागातील संपूर्ण वीजपुरवठा पूर्णपणे खंडीत झालेला आहे.मात्र यामध्ये कोणतीही जिवीत हानी झालेली नाही.व्हायरल व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एक परिसर आहे.ज्या भागात एक उंच डोंगर (mountain)आहे त्यात अचानक एका डोंगराचे भूस्खलन होते.मात्र यात कोणीही जखमी झालेले नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ(Video) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @s_r_khandelwalया अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अत्यंत कमी वेळात व्हिडिओला लाखोंच्या घरात व्ह्यूज मिळाले आहेत तर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.

टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

Maharashtra News Live Update: पहिल्याच पावसात महाडच्या रस्त्यावर पाणी साचले

पोहण्याचा मोह जीवावर बेतला! नीरा- देवघर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

Omraje Nimbalkar: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत जाणार

Pune Rain: पुण्यात तुफान पाऊस, ५ मिनिटांच्या पावसात हिंजवडीतील रस्ते जलमय, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT