Viral Video Saam Tv
व्हायरल न्यूज

Viral Video: वाहनाला कट मारल्याचा राग अनावर! दोन वाहन चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी; भर चौकातील राड्याचा VIDEO व्हायरल

Freestyle Brawl Between Two Drivers Video Goes Viral: सोशल मीडियावर सध्या दोन वाहन चालकांच्या हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.जो सर्वत्र चर्चेता विषय बनला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Fighting Viral Video: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.त्यात जास्तीत जास्त व्हिडिओ वादविवाद असतील तर कधी पुरुषांच्या हाणामारीचे असतात.मात्र या हाणामारीचे कारणंही अनेकदा क्षुल्लक असते.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे,ज्यात एसटी बस चालक आणि ट्रक चालकामध्ये जोरदार मारामारी होत आहे.सध्या सर्वत्र या व्हायरल व्हिडिओची चर्चा होताना दिसून येत आहे.

व्हायरल(Viral) होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ''इन्स्टाग्रामवरील@saamtv''या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल होताच मोठ्या प्रमाणात व्हिडिओला व्ह्यूज मिळत आहेत तर अनेक लाईक्सही येत आहे.

नेमके कारण काय?

बेल्हे जेजुरी मार्गावर जात असताना एसटी बस आणि ट्रकमध्ये कट मारल्याच्या कारणावरून दोन चालकांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये ट्रक चालकाने एस टी बस चालकाला चांगलाच चोप दिल्याचं दिसून येत आहे मात्र प्रत्येक्षात चुक कोणाची होती हे समजु शकले नाही. हाणामारीचा व्हिडिओ(Video) सध्या चांगलाच व्हायरल होत आहे

व्हायरल (Viral)होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, दोन्ही वाहन चालक भररस्त्यात एकमेकांना मारताना दिसत आहे. रस्त्यावर असलेले अन्य नागरिक त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र दोघेही थांबण्याचा प्रयत्न करत आहेत.मात्र ट्रक चालकाने बस चालकास धक्का देतो आणि जमिनीवर पाडतो.

प्रतिक्रिया

इन्स्टाग्रावर व्हिडिओ व्हायरल होताच सर्वत्र पाहिला जात आहे.व्हिडिओच्या ''दोन वाहन (vehicle)चालकांची तुफान हाणामारी''असे कॅप्शन देण्यात आले असून व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक प्रतिक्रिया व्हिडिओवर मिळताना तुम्ही पाहू शकता.त्यातील एक यूजरने कमेंटबॉक्समध्ये लिहिले आहे की,'दोघे कुठे करत आहे,तो एकटाच मार खातेय''तर अजून एका यूजरने लिहिले आहे की,'आजून जोरात,आजून जोरात मार''.असे गमतीदार प्रतिक्रिया व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी दिलेल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! नोकरी करत केली UPSC क्रॅक; IAS नेहा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Gaza News Today : गाझात उपासमारीने 124 जणांचा मृत्यू; 50 ग्रॅमचं बिस्किट 750 रुपयांना, VIDEO

Monday Horoscope : गणरायाची कृपा होणार,अचानक मोठा पैसा मिळवाल; ५ राशींचे लोक ठरणार भाग्यवान, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT