Couple Dance Viral Video  Saam TV
व्हायरल न्यूज

Couple Dance Viral Video : 32 मिलियन व्ह्यूज, 27 लाखांहून अधिक लाईक्स; 8 महिन्यानंतरही व्हिडीओची जादू कमी होईना

Insta Reel Video : 'रांझना हुआ मै तेरा' या गाण्यावर एक कपल डान्स करताना दिसतंय.

साम टिव्ही ब्युरो

Viral Video : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, याचा काही नेम नसतो. अनेक व्हिडीओ आपणही पाहतो, मात्र तो व्हिडीओ कुठला आहे, कुणाचा आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहितही नसतात.

असाच एक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. कोट्यवधी लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असेल.

'रांझना हुआ मै तेरा' या गाण्यावर एक कपल डान्स करताना दिसतंय. हा व्हिडिओ पहिल्यांदा इंस्टाग्रामवर मुस्कान कोठारी या युजरने शेअर केला होता. व्हिडिओ शेअर करताना, चांगला डान्सर कोण आहे? अशी विचारणाही तिने केली होती.

या व्हिडीओत डान्स करणारे मुस्कान कोठारी आणि शक्ती गोखरु आहेत. दोघेही या एका रीलमुळे अनेकांच्या ओळखीचे झाले आहे.

या व्हिडीओला आतापर्यंत 32 मिलियनपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहे. तर 27 लाख 60 हजारांहून अधिक यूजर्सनी या व्हिडीओला लाईक केलं आहे.

सोशल मीडिया यूजर्सने या कपलच्या केमिस्ट्रीचं भरभरुन कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ तुमच्यापैकीही अनेकांनी पाहिला असेल. पण आजही हा व्हिडीओ तितक्याच वेगाने व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

टीम इंडियाची विजयी गर्जना! चौथा सामना रद्द, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्यात बाजी मारली; टी-२० मालिकेत ऐतिहासिक यश

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तरी घडणार; ५ राशींच्या लोकांना दिवसभरात खटाखट पैसे मिळणार

SCROLL FOR NEXT