Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: प्रेम करावं तर असं...ब्रेकअप झाला, तरुणानं एक्स गर्लफ्रेंडच्या नावानं उघडलं पाणीपुरीचं दुकान

Bengaluru Viral Video: एक्स गर्लफ्रेंडच्या नावाने चाट दुकान उघडले आहे. व्हायरल पोस्ट पाहून तुम्हाला ही हसू आवरणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ex-Girlfriend Name Shop

सध्या तरूणांमध्ये छोट्या छोट्या गोष्टीमधून ब्रेकअप होत असतात. कधी कधी आपल्याला भररस्त्यात प्रेमप्रकरणावरुन होणारी तरुणांची हाणामारी पाहायला मिळते. ब्रेकअप होण्याची कारण प्रत्येकीवेळी वेगवेगळी असतात.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेकदा ब्रेकअप झाल्यानंतर ब्रेकअप झालेली मंडळी तणावात जातात तर काही स्वत:चा जीव देण्याचा प्रयत्न करतात.मात्र सोशल मीडियावर एका ब्रेकअप झालेल्या तरुणाने अनोखचा पराक्रम केलेला आहे,ज्यात थेट त्याने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या नावाने पाणीपुरीचं दुकान उघडले आहे. व्हायरल पोस्ट पाहून तुम्हाला ही हसू आवरणार नाही.

सध्या तरुणांईमध्ये ब्रेकअप झाल्यानंतर तणावात जाण्याचे प्रमाण वाढले आहे मात्र काही तरुण ब्रेकअप झाल्यानंतर अगदी पुन्हा नव्याने करीयरकडे लक्ष देतात. सध्या व्हायरल होत असलेल्या तरुणाने ही असे काही केले आहे जे पाहून सर्वांचे लक्ष व्हायरल पोस्टकडे वेधले आहे.

नेमकं काय आहे पोस्टमध्ये?

व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये बंगळूरमधील एक दुकान दाखवले असून यात दुकानाचे नाव दाखवले आहे. दुकानाचे नाव पाहून नक्कीच सर्व नेटकऱ्यांना आश्चर्य वाटेल. बंगळूरमधील एका ब्रेकअप झालेल्या तरुणाने चाटचे दुकान उगडले असून त्या दुकानाला चक्क 'एक्स गर्लफ्रेंड बांगरपेठ चाट' असे नाव दिले आहे. या दुकानातील खाद्यपदार्थांचे मेन्यू देखील हटके आहेत.

व्हायरल होणाऱ्या दुकानाचा फोटो सोशल प्लॅटफॉर्म @dankchikidangया एक्स(ट्वीटर) पोस्टवर पोस्ट करण्यात आलाय. शहरातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तरुणाने भन्नाट युक्ती लढवली आहे जी लोकांना प्रचंड आवडली आहे.सध्या सोशल प्लॅटफॉर्मवर याच पोस्टची चर्चा होतेय. पोस्ट पाहून अनेक नेटकऱ्यांनी भन्नात प्रतिक्रिया केल्या आहेत. सध्या या पोस्टला हजारोंच्या घरात व्ह्यूज मिळत असून मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT