Bhangarwala video viral Saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video : आप्पाचा विषय लय हार्ड; भंगारवाल्याकडे लाखांचा आयफोन, लेकालाही दिला बक्षीस म्हणून आयफोन 16

Bhangarwala video viral : सोशल मीडियावर आयफोन वापरणाऱ्या भंगारवाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा भंगारवाला आणि त्याचा लेक थेट लाखांचा आयफोन वापरतोय.

Saam Tv

संदिप चव्हाण, साम टीव्ही

मुंबई : एक असा भंगारवाला आहे त्याच्याकडे आयफोन आहे. इतकंच नव्हे तर त्याने मुलालाही बक्षीस म्हणून 1 लाख 80 हजारांचा आयफोन 16 दिलाय. या भंगारवाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भंगारवाल्याने आयफोन कसा घेतला आणि मुलाला बक्षीस दिल्याचे स्वत: सांगितलं.

या भंगारवाल्याचा विषय मात्र, हार्ड 'हाय' आहे. कारण, या भंगारवाल्याकडे आयफोन आहे. इतकंच नव्हे तर लेकालाही याने आयफोन दिला आहे. 'लेकाला दहावीला चांगले मार्क्स मिळाले. त्याने दहावीत 89 टक्के मार्क मिळवून पास झाला. त्यामुळे त्याला आयफोन दिला, असे भंगारवाल्याने सांगितले आहे. लेक दहावी परीक्षा पास झाल्याने त्याला गिफ्ट म्हणून तब्बल 1 लाख 80 हजारांचा मोबाईल गिफ्ट दिला आहे.

माणूस दिसायला कसाही असो. त्याच्या दिसण्यावर जाऊ नका. कारण, आयफोन घेण्यामागे या भंगारवाल्याची मेहनत आहे. याच मेहनतीतून त्याने आयफोन घेतलेयत. तेही लाखो रुपयांचे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health: डायबेटीज आणि BPमुळे होतं किडनीचं नुकसान? डॉक्टरांनी सांगितलं धोकादायक सत्य

Maharashtra Live News Update: पुण्यातील पासपोर्ट कार्यालयात नागरिकांची प्रचंड गर्दी

Shocking! पुण्यात महिला कार चालकाचं भयानक कृत्य; तरुणाला 2 किलोमीटर फरपटत नेलं|Video

Couple Ring Designs: गर्लफ्रेंडसाठी अंगठी खरेदी करताय? या आहेत 5 ट्रेंडिग डिझाईन्स

ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री, राजकीय घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT