Dance Viral Video Saam Digital
व्हायरल न्यूज

Viral Video: डान्स असा की डोळ्यांना विश्वासच बसणार नाही; 12.50 कोटी लोकांनी पाहिलेला VIDEO तुम्ही पाहिला का?

Dance Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात व्यक्तींना डान्स करताना पाहून तुम्ही त्या डान्सकडे दुर्लक्ष करु शकत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Group Dance Viral Video

सध्या टीव्हीवर अनेक डान्सचे प्रोग्राम येतात. या प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला अनेक उत्कृष्ठ डान्स शैली पाहायला मिळते. लहान मुलापासून ते वयोरुद्धापर्यंत सर्वंच उत्कृष्ठ डान्स सादर करत असतात. बऱ्याचदा अनेक ग्रुप डान्सही पाहायला मिळतात. अशातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात व्यक्तींना डान्स करताना पाहून तुम्ही त्या डान्सकडे दुर्लक्ष करु शकत नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत आपल्याला एक ग्रुप डान्ससाठी पद्धतशीरपणे लाईनमध्ये बसलेला आहे. काही वेळानंतर डान्स करताना त्यांचा उत्तम समन्वय आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रुपमधील सर्वांनी काळ्या रंगाची कपडे परिधान केलेले आहेत. याआधी असा डान्स कधीच पाहिला नसेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

ग्रुप डान्सचा व्हिडिओ एक्स(ट्वीटर)वरील@gunsnrosesgirl3या पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या डान्स प्रकारला 'सैडेकवॉफ़'असे म्हटले जाते.

व्हिडिओ व्हायरल होताच काही तासांत 12.50 कोटीव्ह्यूज मिळाले आहेत तर हजारोंच्या घरातलाईक्स मिळाले आहेत तसेच व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कमेंटचा वर्षाव होतोय. एका यूजरने लिहिले आहे की,'खूप छान' तर मोठ्या प्रमाणात डान्सचे कौतुक केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Naigaon BDD Project : 'बीडीडी'वासींच्या गृहप्रवेशाला मुहूर्त मिळाला, म्हाडाच्या घराच्या चाव्या या दिवशी मिळणार, वाचा...

Kitchen Hacks : जेवणात टोमॅटो का वापरावा ? जाणून घ्या कारण

Maharashtra Live News Update : राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Pooja Khedkar: बेशुद्ध केलं, हात-पाय बांधले नंतर...; पूजा खेडकर यांच्या घरी जबरी चोरी

Mugdha-Prathamesh : मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेच्या घरी आला नवा पाहुणा, VIDEO शेअर करून दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT