Viral Video saam tv
व्हायरल न्यूज

Viral Video: मोनालिसा नंतर आता 'छोटी मोनालिसा' व्हायरल; VIDEO पाहून नेटीझन्स म्हणाले...

Viral Video: छोटी मोनालिसाचा नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. काहींनी ते मोनालिसाचे "मिनी व्हर्जन" म्हणून देखील संबोधले आहे.

Dhanshri Shintre

महाकुंभातील गर्ल मोनालिसा भोसलेच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर, आता छोटी मोनालिसा नावाची एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर गाजतो आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांचा लक्ष वेधला गेला आहे. कारण मुलगी मोनालिसा भोसलेसारखी दिसते. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्या मुलीला मोनालिसाचे 'मिनी व्हर्जन' म्हणून गमतीने म्हणतो, "ही आहे छोटी मोनालिसा."

मुलगी त्याला हास्यकारक उत्तर देते, मी तुझा मोबाईल फोन तोडून टाकीन. तिच्या चपळ उत्तराने आणि गोड हसण्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकप्रिय झाला आहे. उज्जैनमध्ये सापडलेली छोटी मोनालिसा या शीर्षकाखाली एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

तिच्या सुंदर त्वचेवर चांगली नोजपिन आणि मोठे डोळे तिच्या व्यक्तिमत्वाला अधिक खुलवतात, ज्यामुळे तिला "छोटी मोनालिसा" म्हटलं जात आहे. हा व्हिडिओ पाहून लोक तिला मोनालिसाचे तरुण रूप म्हणत आहेत. तिचे हास्य आणि गोड उत्तर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा करत आहेत.

तिचे डोळे आणि त्वचा पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. दुसरीकडे, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला तिचे धाडसी उत्तर ऐकून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एका यूजर्सने लिहिले, हे खूप धोकादायक आहे, तर दुसऱ्याने लिहिले, मिनी मोनालिसा रागावली. तुम्हाला काय वाटते? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, तुम्हाला ती मोनालिसासारखी दिसते का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Income Tax Rules: इन्कम टॅक्स भरणारांना मोठा दिलासा! ६०,००० रुपयांच्या टॅक्स रिबेटचा नवा नियम; जाणून घ्या कोणाचा फायदा होणार?

Maharashtra News Live Update : रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून सांगोल्यात दांडक्याने मारहाण

Shiv Sena Live Update : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? कोर्टातून आली महत्त्वाची अपडेट

Deep Amavasya : दीप अमावस्येला गव्हाचे दिवेच का लावतात? जाणून घ्या यामागची श्रद्धा आणि परंपरा

Gen Alpha Club : नांदेडमध्ये रस्त्यांची दुरवस्था,साम टीव्हीच्या Gen Z रिपोर्टरने अशी केली पोलखोल

SCROLL FOR NEXT