Stunt For Reels Saam Tv News
Video

Stunt For Reels: रिल्ससाठी तरुण-तरुणींचा जीवघेणा स्टंट!

जीवघेणा स्टंट करत लोकं सेल्फी काढतायत. या घटना आजची नाही, आता या घटना आपल्या आजूबाजूला नेहमीच घडताना दिसतात.

Rachana Bhondave

Verul Caves News: तरुण आणि तरुणीमध्ये सध्या रिल्स बनवण्याचे वेड वाढलंय. आजकालच्या तरुणा आणि तरुणींना रिल्स काढण्याची प्रचंड आवड असून, यासाठी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालत असल्याचे चित्र सध्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे दिसत आहे. रिल्स काढून सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोणत्या थराला जाईल याचा अंदाज न लावलेलाच बरा आहे. वेरूळ लेणीतील उंच ठिकाणावरून एकदम शेवटच्या टोकावर रील आणि सेल्फी काढतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. रील काढण्याच्या नादात दरीत कोसळून एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच तरुण तरुणांनी अशा प्रकारचा व्यवहार करणे चुकीचे आहे. लेणी प्रशासन आणि पुरातत्व विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT