Cooking Tips: रोजचं वरण ठरेल आरोग्यदायी टॉनिक, फक्त 'हे' घालायला विसरू नका

Tanvi Pol

दररोजचे जेवण

भारतात वरण हा एक असा पदार्थ आहे जो सर्वांच्या दररोजच्या जेवणात तुम्हाला दिसून येईल.

Daily food

कोणता पदार्थ

पण वरण करताना त्यामध्ये असे काही पदार्थ टाकल्याने ते वरण आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरेल.

Which dish | canva

लसूण आणि जिंर

वरणात तुम्ही हळद, जिरं आणि लसूण हे घातल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Garlic and cumin | yandex

गवतीचहा आणि कढीपत्ता

त्याशिवाय थोडं गवती चहा किंवा कढीपत्ता टाकल्यास स्वादही वाढतो.

Herbal tea and curry leaves

पोटाच्या समस्या दूर

वरणात हे पदार्थ टाकल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोट हलकं राहतं.

Stomach problems are removed

शरीराच्या कोणत्या भागासाठी

किडनी, यकृत आणि पचनसंस्थेसाठी हे वरण उपयुक्त ठरतं.

For which part of the body

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

NOTE

NEXT: जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे?

Cooking Tips : जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे? | Yandex
येथे क्लिक करा...