Sakshi Sunil Jadhav
गरम मसाला जेवण्यात घातल्याने जेवण अधिक चविष्ठ आणि रुचकर बनते.
बऱ्याच वेळेस कामाच्या गडबडीत आपण चुकून मसाले जास्त टाकतो.
तुम्ही अशा वेळेस घाबरुन जाता काही सोपे घरगुती उपाय करू शकता.
तुम्ही जर पुढील उपाय केलेत तर तुमचे जेवण अधिक रुचकर आणि टेस्टी होईल.
जेवणात जास्त प्रमाणात गरम मसाला गेल्यास तुम्ही दही किंवा क्रीमचा वापर त्याभाजीत करावा.
जेवण जास्त तिखट झाल्यास तुम्ही लिंबाच्या रसाचा वापर करावा.
जेवणात जास्त तिखट गेल्यास तुम्ही चमचा भर साखरेचा वापर करावा.
जेवणात किंवा भाजीत तुम्ही तांदूळ धुवून घालू शकता.