Yawatmal SAAM TV
Video

Yawatmal : कापूस पिकं उद्ध्वस्त, शेतकऱ्याला अश्रू अनावर |VIDEO

Cotton Crop Loss : यवतमाळमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश उसळला आहे. कपाशी पिकाचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळले आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा आक्रोश उसळला आहे. शेतात पिढ्यानपिढ्या घाम गाळून रक्त आटवलं तरी ही, मुलाबाळांचे भविष्य उज्ज्वल करता आले नाही, ही खंत शेतकऱ्यांच्या मेंदूला डागण्या देत आहे. पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले आहेत. कर्जाचा बोजा, उत्पादन खर्च आणि सततची नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे आता यवतमाळमध्ये पुन्हा आत्महत्यांचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : जिवंतपणीच काढली स्वतःची अंत्ययात्रा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार?

एसटी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर! सरकारकडून मोठी घोषणा, ६ हजार बोनस आणि...

Maharashtra Live News Update: सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT