Worli Dahi Handi News Saam Tv
Video

Worli News: वरळी डोममध्ये 18 ऑगस्टला प्रो गोविंदा स्पर्धेचा थरार!

Dahi Handi News: वरळीच्या डोममध्ये प्रो गोविंदाचा थरार 18 ऑगस्टला पाहायला मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: वरळीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. वरळी डोममध्ये (Worli )18 ऑगस्टला प्रो गोविंदा स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. यासाठी 16 संघ जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी अभिनेता टायगर श्रॉफ हा या स्पर्धेचा ब्रँड अँबेसेडर असणार आहे. यावर्षी दहिहांडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली आहे. वरळीच्या डोममध्ये 18 ऑगस्टला प्रो गोविंदा स्पर्धेसाठी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री देखील हजेरी लावणार आहेत,असं प्रताप सरनाईक म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Census 2026 Question List : जातीपासून ते कोविडच्या लसीकरणापर्यंत! जनगणनेत विचारले जाणार 'हे' ४० प्रश्न; वाचा संपूर्ण यादी

Maharashtra News Live Update: बीडच्या इमामपूरचंही नाव बदलणार, मंत्री भरत गोगावलेंचा थेट इशारा

Crime: झोप मोड झाल्याने तरुणाची सटकली, घरात बोलावून ४ मुलींवर कोयत्याने सपासप वार; तिघींचा जागीच मृत्यू

श्रावणात फक्त नॉनव्हेजच नाही, तर ‘या’ ५ भाज्या खाऊ नका; आरोग्य येईल धोक्यात

Auto Rickshaw Drivers : रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी महत्वाची बातमी, मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत वाढ नाही, १८ ऑगस्टपासून कारवाई

SCROLL FOR NEXT