Women supporters cheer for Eknath Shinde at the NESCO Exhibition Centre ahead of the Dussehra rally. Saam Tv
Video

Dasara Melava: स्थळ बदलले तरी उत्साह कमी नाही; एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात महिला पदाधिकाऱ्यांचा मोठा प्रतिसाद|VIDEO

Eknath Shinde Dussehra Rally In Goregaon: मुंबईतील नेस्को एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकाऱ्यांचा आल्याचे दिसून आले.

Omkar Sonawane

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा मुंबईतील नेस्को एग्झिबिशन सेंटर, गोरेगाव येथे होणार आहे. या मेळाव्याची वेळ सायंकाळी 6 वाजता असल्याचे सांगण्यात आलंय. यंदाचा दसरा शेतकऱ्यांच्या बांधावर, स्थळ बदललंय परंपरा नाही, अशी पोस्ट एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या ठिकाणाबद्दल माहिती देताना केली आहे.

या मेळाव्यातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे इतर नेते काय घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. याआधी मेळाव्याचं ठिकाणी आझाद मैदान ठरलेलं मात्र पावसामुळे मैदानात चिखल झाल्याने ठिकाण बदलण्यात आलं. या ठिकाणी महिला पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने जमायला सुरुवात झाली आहे. यावेळी या महिलांनी एकनाथ शिंदे यांचे भरभरून कौतुक केले आणि नाव न घेत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

Ashish Deshmukh: 'जास्त कराल तर कापून काढू'; आमदार आशिष देशमुखांची विरोधकांना धमकी

दुसरं लग्न थेट गुन्हा ठरणार; तब्बल १० वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागणार

SCROLL FOR NEXT