Solapur News 
Video

Solapur : काळ आला पण वेळ आली नव्हती; रेल्वेखाली येऊन पण महिला बचावली

Solapur News : सफाई कामगार महेश शिंदे यांनी सदर महिलेला मालगाडी चालू असताना झोपून राहण्याचा आवाज दिला होता. त्यामुळे सदर महिलाही मालगाडी गेली तरीही सुखरूप बाहेर आली.

Namdeo Kumbhar

Solapur News : सोलापुरात 'काळ आला होता पण वेळ आली' म्हणीचा आला परिचय, रेल्वे अंगावरून गेली तरी ती महिला सुरक्षित राहिली. सोलापुरातील रेल्वे स्टेशन येथे थांबलेल्या मालगाडीच्या खाली महिला प्रात:विधीसाठी गेली असता थांबलेली मालगाडी चालू झाली, त्यात तरीही महिला बचावली. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

सफाई कामगार महेश शिंदे यांनी सदर महिलेला मालगाडी चालू असताना झोपून राहण्याचा आवाज दिला होता. त्यामुळे सदर महिलाही मालगाडी गेली तरीही सुखरूप बाहेर आली. फलाट क्रमांक तीन वरून मालगाडी थांबले असता त्या गाडीखाली मनोरुग्ण महिला प्रात विधीसाठी गेली होती त्याचवेळी माल गाडी मार्गस्थ होत असतानाच सदर महिला घाबरली मात्र सफाई कामगार महेश शिंदे यांनी इशारा करून आवाज दिल्यामुळे सदर महिला झोपून राहिली आणि त्यानंतर सुखरूप बाहेर आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपुरात पेट्रोल पंपावर दिसला वाघ; परिसरात भीतीचे वातावरण, व्हिडिओ व्हायरल

Ajit Pawar Plane Crash Mystery: दादांच्या अपघातावरून पुन्हा 'संशयकल्लोळ', अपघातापूर्वी बारामती विमानातळाची रेकी

एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार; कोणाच्या गळ्यात घालणार राज्यसभेची माळ? शेवटच्या क्षणापर्यंत संस्पेन्स

T20 WC 2026: टॉपर दक्षिण आफ्रिका पुन्हा 'चोकर्स'; न्यूझीलंडने दिमाखात गाठली फायनल, पाच पराभवांचा घेतला बदला

युद्धाचा भडका, शेतकऱ्यांना फटका; आखाती देशांमध्ये निर्यात महागली, VIDEO

SCROLL FOR NEXT