Uddhav Thackeray News Saam Tv News
Video

MVA Press Confrence Today: उद्धव ठाकरे भविष्यात भाजपात जातील? उत्तर मिळालं! खुद्द ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं

MVA Press Confrence Today: उद्धव ठाकरे भविष्यात भाजप सोबत जातील? पत्रकाराच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे काय बोलले?

Saam TV News

महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत भाजपवर हल्ला चढवला. तसेच आम्हाला भाजपामुक्त राम पाहीजे होता. लोकसभा निवडणुकांनंतर तसंच झालं. जिथं जिथं प्रभू श्री रामांचा वास होता. तिथं तिथं भाजपने सपाटून मार खाल्ला आहे. असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषेद केलं. उद्धव ठाकरे भविष्यात भाजपसोबत जातील का? पत्रकारांच्या या प्रश्नांवरही उद्धव ठाकरेंनी सर्वांना खळखळून हसवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

SCROLL FOR NEXT