Exit Poll 2024 News Saam Tv News
Video

Special Report | एनडीएचा देशात बोलबाला पण राज्यात मविआचा डंका? महाराष्ट्राचा कल कुणाच्या बाजूने?

Special Report | एक्झिट पोलच्या अंदाजाने महायुतीला टेंशन? महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा बोलबाला?

Saam TV News

लोकसभा निवडणुकीचा सातवा टप्पा पार पडताच देशात एक्झिट पोल जाहीर झाले. जाहीर झालेल्या सगळ्या एक्झिट पोल्समध्ये देशात पुन्हा एनडीएची सत्ता येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र महाराष्ट्रात एनडीएचा वारू रोखण्यात विरोधकांना यश येईल. असा अंदाजही एक्झिट पोलमधून समोर आला आहे. यात पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतरही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : कष्टाचं फळ मिळणार; 5 राशींच्या व्यक्तींचे अडथळे कायमचे दूर होणार, वाचा आजचे राशीभविष्य

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा; पर्यवेक्षिकेसाठी लागू असलेली वयाची अट रद्द

गरब्यासाठी भाड्यानं पार्टनर मिळणार?गरब्यासाठी मुलींची बोली, संभागी ब्रिगेड आक्रमक

Fact Check: गाड्यांवर लिंबू-मिरची लावल्यास दंड? गाडी मालकाला 5 हजारांचा दंड लागणार?

कागदावर केमिकल टाका, नोटा तयार करा? 500ची नोट तयार करणारं 'केमिकल रॅकेट'

SCROLL FOR NEXT