VIDEO: Tuljapur मध्ये मंदिर विकास आराखड्यावरुन पुन्हा पुजारी आणि प्रशासन वाद पेटणार? Saam TV
Video

VIDEO: Tuljapur मध्ये मंदिर विकास आराखड्यावरुन पुन्हा पुजारी आणि प्रशासन वाद पेटणार?

Tuljapur Temple News: तुळजापुरात विकास आराखड्यावरुन पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता, विकास आराखड्याला पुजारी आणि नागरीकांचा विरोध.

Uday Satam

तुळजापुरात पुन्हा एकदा पुजारी आणि प्रशासन वाद पेटण्याची शक्यता आहे. तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा तयार करण्यात आला असून. राज्य सरकारच्या अनुमतीने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आराखडा नव्याने तयार केला आहे. मात्र या आराखड्याला तुळजापूर मधील पुजारी नागरिक व शहरवासी यांचा विरोध आहे. मंदिर संस्थांनाने केलेल्या विकास आराखड्याला विरोध दर्शवण्यासाठी बैठक घेण्यात आली असून हा विकास आराखडा हिंदू धर्म पद्धतीनुसार नसून यात अनेक बाबी स्थानिकांवर अन्याय करणाऱ्या आहेत असं नागरिकांचं म्हणनं आहे. जिल्हाधिकारी यांनी जर आपलं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर पुन्हा एकदा तुळजापूर शहर प्रशासना विरोधात आंदोलन उभं करणार असल्याचा इशारा पुजारी व नागरिकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT