MAHARASHTRA SCHOOL REOPENING DATE Saam Tv
Video

School Timing : पुढील १५ दिवस राज्यातील शाळांच्या वेळा बदलणार? पालक-शिक्षकांनी का केली मागणी

Heat Wave School Timing Effect : राज्यात वाढत्या उष्णतेमुळे आणि उकाड्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुढील १५ दिवस सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवाव्यात, अशी पालक आणि शिक्षक संघटनांची मागणी जोर धरत आहे.

Namdeo Kumbhar

राज्यात सध्या उन्हाचा कडाका आणि उकाडा प्रचंड वाढला आहे, ज्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. या बदलत्या आणि कडक हवामानाचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे. दुपारच्या सत्रात शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांना उन्हाच्या तीव्र जाळा सहन कराव्या लागत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून पुढील १५ दिवस राज्यातील सर्व शाळा केवळ सकाळच्या सत्रातच भरवण्यात याव्यात, अशी जोरदार मागणी आता पालक आणि विविध शिक्षक संघटनांकडून केली जात आहे. वाढत्या उष्णतेमुळे शालेय विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले असून शाळांच्या वेळेत तातडीने बदल करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Discharge: डोळ्यांच्या कोपऱ्यात चिपाड का जमा होते? कारणं आणि उपाय जाणून घ्या

Palghar Earthquake : पालघर भूकंपाने हादरलं! घाबरून नागरिक घराबाहेर धावले, अख्खी रात्र जागून काढली

Paneer Water Soup Recipe : पनीर बनवल्यावर उरलेलं पाणी फेकता? थांबा, १० मिनिटांत बनवा हेल्दी गरमागरम सूप

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील आठही तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पंचनामाचे आदेश

Blast Blast: भारताच्या शेजारील देशात पोलीस ठाण्यावर हल्ला, १३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT