Special Report Saam Tv
Video

Special Report : डायबेटीज रुग्णांची आता गोळ्यांपासून मुक्ती मिळणार?

Rachana Bhondave

आपल्या देशात डायबेटीज रुग्णांची सख्या झपाट्याने वाढत आहे. देशात 10 पैकी 1 एकाला डायबेटीजच्या आजाराची लागण झाली आहे. घराघरात डायबेटीजचे रुग्ण पहायला मिळतात. त्याच डायबेटीजच्या रूग्णांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे.. जर तुम्हाला डायबेटीज असेल तर लवकरच तुमची गोळ्यांपासून मुक्तता होईल. कारण डायबेटीजवर रामबाण इलाज आल्याचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. काय आहे या मेसेजमागचं सत्य, पाहूयात हा रिपोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT