Mumbai Marathi People Saam Tv News
Video

Mumbai Marathi People: Special Report: मुंबईतून मराठी माणसांची हद्दपारी थांबणार?

मुंबईत मराठी माणसांना घरं नाकारण्याचा मुद्दा लोकसभा निवडणूकीच्या काळात प्रचंड गाजला.

Rachana Bhondave

Mumbai Marathi People: Special Report: मराठी लोकांना घरं नाकारण्याचे अनेक प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यातच आता या प्रकाराला चाप लावण्यासाठी आणि मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होऊ नये म्हणून ठाकरे गटाने थेट बांधण्यात येणाऱ्या नव्या इमारतीत मराठी लोकांना 50 टक्के घरं आरक्षित ठेवण्याचा कायदा करण्याची मागणी केलीय. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.....

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT