Maharashtra politics Why did Uday Samant meet Sharad Pawar Saam TV Marathi News
Video

Maharashtra politics : भाजपची मनसेशी जवळीक, शिंदेंचा शिलेदार पवारांच्या भेटीला, राज्यात नेमकं काय घडतेय?

Maharashtra politics Why did Uday Samant meet Sharad Pawar? राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांना भेटल्यामुळे ही जवळीक चर्चेत आली. मराठी नाट्य परिषदेसंदर्भात भेट दिली असून ती राजकीय नव्हती, असे सामंतांनी स्पष्ट केले.

Namdeo Kumbhar

Why did Uday Samant meet Sharad Pawar? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा काहीतरी मोठं घडणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. त्याला कारणही तसेच आहे. मनसेनेकडून भाजपसोबत जवळीक वाढवली जात असतानाच शिंदेंचा शिलेदार थेट शरद पवार यांना भेटला. ही भेट राजकीय नसल्याचे सांगितले जात असले तरी राज्यात वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत.

राज ठाकरेंनी शहरातील वाढत्या ट्रॅफिकसंदर्भात शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तर आज अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांची भेट घेतली. या भेटीची चर्चा सुरू असतानाच शिवसेना आमदार उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

शिंदेसेनेचं मंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतलीय...शरद पवारांच्या मुंबईत सिल्व्हर ओक निवासस्थानी ही भेट झाली...मराठी नाट्य परिषदेसंदर्भात ही भेट होती..या भेटीमागे कोणतंही राजकारण नव्हतं असं उदय सामंतांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

का रे दुरावा! फडणवीस-शिंदेंनी एकमेकांशी बोलणं टाळलं, राजकीय वर्तुळात चर्चांना जोर, पाहा व्हिडिओ

Samruddhi Kelkar: डोळ्याला गॉगल लावलेल्या या अभिनेत्रीला ओळखलं का?

Smriti Mandhana: स्मृती मानधनाचा लग्न सोहळा धुमधडाक्यात, नवरदेव पलाश मुच्छल सांगलीत दाखल

अमराठी महापौर दिलात तर रस्त्यावर उतरु! सर्व पक्षांना कोणी दिला इशारा? VIDEO

Maharashtra Live News Update : मालेगावात घटनेच्या निषेधार्थ संभाजीनगरमधील पाचोडमध्ये आक्रोश मोर्चा

SCROLL FOR NEXT