Eknath Shinde Saam TV
Video

Eknath Shinde News : अजित पवार गटासह शिंदे गटाला कॅबिनेट ? कुणाला मिळणार मंत्रिपद?

शिंदे गटाला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी होती. परंतु आता अजित पवार गटासह शिंदे गटाला कॅबिनेट देण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

Saam TV News

नुकताच पंतप्रधानांचा शपथविधी कार्यक्रम पार पडला आहे. त्यादरम्यान शिंदे गटाला कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले नव्हते. त्यामुळे शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त केली जात होती. परंतु आता अजित पवार गटाससह शिंदे गटाला सुद्धा कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे भाजपकडून मित्रपक्षांची नाराजी दुर करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. NDA सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबर मध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पंतप्रधान होणार की मुख्यमंत्रीच राहाणार? योगी आदित्यनाथ यांनी पहिल्यांदाच दिली थेट कबुली; राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोलापूरात दुष्काळावरून ठाकरे गट आक्रमक! सरकारविरोधात जोरदार आंदोलन; ‘काजू-बदाम’ बैठकीवरूनही निशाणा

Cucumber Juice Benefits: काकडी

Serious Disease Warning Signs: कॅन्सरपासून किडनी फेल्युअरपर्यंत...; गंभीर आजार होण्यापूर्वी दिसतात 'ही' ७ लक्षणं

Ghee foot massage: रोज रात्री पायांच्या तळव्यांना 1 चमचा तूप लावा; फायदे वाचून तुम्हालाही बसेल धक्का

SCROLL FOR NEXT