Kakdicha Juice Benefits: काकडीचा ज्यूस आरोग्यासाठी गुणकारी, रोज न चुकता प्यायल्यास होतील आश्चर्यकारक फायदे

Manasvi Choudhary

काकडीचा रस

दररोज काकडीचा रस पिणे आरोग्यासाठी चांगले आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो? यानुसार काकडीचा रस प्यायल्याने शरीरात नेमके कोणते बदल होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Kakdicha Juice Benefits | Social Media

शरीर हायड्रेट राहते

काकडीमध्ये जवळपास ९५% पाणी असते. रोज काकडीचा ज्यूस प्यायल्याने शरीरातील पाण्याची कमतरता कमी होते आणि शरीर हायड्रेट राहते.

Cucumber juice | pinterest

वजन नियंत्रणात राहते

काकडीच्या रसात कॅलरीजचे प्रमाण अत्यंत कमी आणि फायबरचे प्रमाण भरपूर असते. हा ज्यूस प्यायल्याने पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वारंवार भूक लागत नाही.

Cucumber Juice

त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो

काकडीमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे त्वचेला आतून निरोगी ठेवतात त्वेचवर नैसर्गिक ग्लो येतो.

cucumber juice | Social Media

पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते

पोटाच्या आरोग्यासाठी काकडीचा रस अत्यंत गुणकारी मानला जातो. यामुळे ॲसिडिटी, छातीत जळजळ आणि बद्धकोष्ठता या सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.

Cucumber Juice | Social Media

शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात

काकडीचा ज्यूस एका नॅचरल डिटॉक्स ड्रिंकसारखे काम करतो. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते.

Cucumber Juice | Social Media

काकडीचा ज्यूस कसा बनवायचा?

ताजी काकडी स्वच्छ धुऊन तिचे बारीक तुकडे करा.

मिक्सरच्या भांड्यात काकडीचे तुकडे, पुदिन्याची पाने, जिरे पावडर आणि थोडे पाणी घालून चांगले वाटून घ्या.

त्यानंतर गाळणीने गाळून त्यात थोडे काळे मीठ आणि लिंबाचा रस मिसळून ताज

Cucumber Juice | Social Media

NEXT: Karlyacha Juice: रोज १५ दिवस कारल्याचा ज्यूस प्यायल्याने काय होते?

Karlyacha Juice
येथे क्लिक करा...