KDMC  Saam tv
Video

KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण होणार? आरक्षण जाहीर, वाचा

KDMC mayor reservation news : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

Namdeo Kumbhar

KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत महापौरांचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. मुंबईमध्ये आज २९ महापालिकांच्या आरक्षणाची सोडत नाही. त्यामध्ये कल्याण डोंबिवलीचे महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले. शिंदेंच्या शिवसेनेकडून महापौरपदासाठी कुणाला संधी दिली जाते? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

हर्षाली थविल, शीतल मंधारी आणि किरण भागले या तिन महिला अनुसूचित जमातीमध्ये येत आहेत. यापैकी हर्षाली थविल, किरण मांगले शिवसेना शिंदे गटाचे तर शीतल मंढारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आहेत. आता कोणाचा कोण महापौर बसणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

ठाणे महानगरपालिकेत एसी प्रवर्ग आरक्षण पडल्याने आनंद झाला आहे. गेल्या १९ वर्षा पासून या समाजाला न्याय मिळाला नव्हता.एसी प्रवर्ग आरक्षण पडल्याने आता सर्व समाजातील लोकांना न्याय मिळत आहे. शिवसेनेची एकहाती सत्ता ठाण्यात येणार आहे. इतर पक्षांची आम्हाला गरज नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना नगरसेविका मिनाक्षी शिंदे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपनंतर शिंदे गटाने उधळलला विजयाचा गुलाल, पहिला उमेदवार बिनविरोध

Jammu and Kashmir Accident: भीषण अपघात; १७ जणांना घेऊन जाणारे लष्कराचे वाहन २०० फूट खोल दरीत कोसळले

Sahar Shaikh : मुंब्रा हिरवं करू म्हणणाऱ्या सहर शेखला पोलिसांची नोटीस

Akola Mayor: अकोल्याचा महापौर कोण होणार? भाजप की ठाकरेसेना? कोण बसणार खुर्चीवर?

Nandurbar : वीज गेली, उपचार थांबले; खाजगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT