Who is Saurabh Netravalkar Saam TV
Video

Who is Saurabh Netravalkar: सौरभ नेत्रावळकर! मुंबईकर, सॉफ्टवेअर इंजिनिअर ते क्रिकेटर

Who is Saurabh Netravalkar News Today: सौरभ नेत्रावळकर अमेरिकन क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज...सौरभ मूळचा मुंबईचा, पण सध्या अमेरिकेतमध्ये स्थायिक...T-20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेनं पाकचा धुव्वा उडवला...

Saam TV News

पहिल्या बॉलवर विरट कोहलीला आऊट केलं...दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहित शर्माचीही विकेट घेतली...किंग कोहली आणि हिटमॅनची विकेट घेणारा सौरभ नेत्रावळकर आहे तरी कोण?...मराठमोळं आडनाव असलेल्या नेत्रावळकरचं महाराष्ट्र कनेक्शन नेमकं काय?...उत्तर या व्हिडीओमध्ये दडलंय!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: गणेश चतुर्थीला कलशात कोणत्या 7 वस्तू ठेवतात? जाणून घ्या योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: पंढरपूरची दीडशे वर्षांची ऐतिहासिक नगरपालिका होणार हेरिटेज वास्तू

Gauri Alankar: गौरीसाठी निवडा सुंदर अलंकार; गणेश चतुर्थीत सजावटीला मिळेल पारंपरिक आणि आकर्षक लूक

Railway News : रेल्वेचा प्रवास ठरणार त्रासदायक! रविवारी 'या' मार्गांवर ९ तासांचा मेगा ब्लॉक, लोकलसह अनेक गाड्या रद्द

Manoj Jarange : 'जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर...'; दिपकेंच्या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT