VIDEO: Raj Thackeray कोणाला घाबरतात?, अमिरिकेतील मुलाखतीत केलं गुपित उघड Saam TV
Video

VIDEO: Raj Thackeray कोणाला घाबरतात?, अमिरिकेतील मुलाखतीत केलं गुपित उघड

Raj Thackeray News: अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचे अधिवेशन, कार्यक्रमाला राज ठाकरे यांची हजेरी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमेरिकेतील सॅन हॉजे येथे बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचे अधिवेशन सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यादरम्यान राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुलाखत झाली, हेरवी आक्रमक दिसणाऱ्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुलाखतीदरम्यान दिलखुलास उत्तरं दिली, राज ठाकरे यांनी आपण कोणाला घाबरतो याचं गुपीत उघडं केलं आहे. आई आणि आपल्या पत्नीला घाबरत असल्याचं राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुलाखतीदरम्यान सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026 Mi vs RR: हार्दिक, रोहितसह सूर्यादादाही फेल; राजस्थान रॉयल्सकडून मुंबईचा दारूण पराभव

US-Iran War: अमेरिका इराणवर अणुबॉम्ब टाकणार? ट्रम्प यांचा बेचिराख करण्याचा प्लॅन?

PSL मध्ये मोठी दुर्घटना! फलंदाजानं मारलेला फटका आला जिवाशी; डोक्याला चेंडू लागताच खेळाडू मैदानावर कोसळला

Nagpur : संघ मुख्यालयाजवळ स्फोटकं, 15 जिलेटिन कांड्या, 58 डिटोनेटर जप्त

ओव्हरटेकच्या नादात जीव गेला; बसखाली चिरडून दोघांचा मृत्यू, अपघाताचा थरार CCTVमध्ये कैद

SCROLL FOR NEXT