Manoj Jarange News: जरांगेंवर कुणाची पाळत? Saam TV
Video

Manoj Jarange News: जरांगेंवर कुणाची पाळत? आंदोलनस्थळी आणि घरावर ड्रोनने टेहाळणी

Manoj Jarange News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत सरपंचांच्या घरी मुक्कामी ,जरांगे राहत असलेल्या ठिकाणी ड्रोनची टेहाळणी.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मनोज जरांगे राहत असलेल्या ठिकाणी ड्रोनने टेहाळणी केल्याची माहिती समोर येत आहे. जरांगे यांच्या आंदोलनस्थळासह जरांगे राहतात त्या घरावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी मध्ये काल मध्यरात्री ड्रोन कॅमेरा द्वारे टेहाळणी होत असल्याच समोर आलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत सरपंचांच्या घरी मुक्कामी आहेत. सरपंचाच्या घरावर हे ड्रोन उडाल्याच सांगितलं जात आहे, तीन दिवसा पूर्वी देखील असाच प्रकार घडल्याच सांगण्यात येत आहे, दरम्यान गावच्या सरपंचांनी ही माहिती पोलिसांना दिली असून या प्रकरणी सरपंच तक्रार देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

15 मिनिटे उशीर झाला अन् उमेदवारीची संधी हुकली, भाजपला मोठा फटका|VIDEO

Kitchen Hacks : घरातील झाडू-पोछा योग्य पद्धतीने न केल्यास काय परिणाम होतात? जाणून घ्या

Happy New Year चा मेसेज आला तर सावध! तुमचं बँक खातं होईल रिकामं, वाचा नेमका झोल आहे काय?

Maharashtra Live News Update: अमरावतीमध्ये अजित पवार गटाचे सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

Badam Halwa: नवीन वर्षाची सुरुवात करा गोड; घरी बनवा टेस्टी बदाम हलवा, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT