Girish Mahajan Saam Tv News
Video

Video: एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश रखडण्यामागील कारण काय?

Rachana Bhondave

Girish Mahajan: एकनाथ खडसे यांच्या परिवारात सध्या कोण कुठे हे त्यांनाही कळत नाही आणि आपल्याला कळत नाही. एकनाथ खडसे आणि आपल्यात समेट घडण्याच्या बाबत रक्षा खडसे सांगत असल्या तरी आपल्याला या बाबत माहिती नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. सध्या खडसे गोंधळले आहेत कोणत्या पक्षात जावं कोणत्या राहावं यासाठी त्यांनी कुठे जावं आणि राहावं हा त्यांचा प्रश्न आहे. भाजपामधे त्यांना प्रवेश देण्याचा वरिष्ठांचा निर्णय असेल त्याला आपला विरोध नाही. ते दोन्ही कडे पाय ठेऊन काम करण्याचा प्रयत्न करत असल्याच मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: अर्शदीप सिंगच्या गतीसमोर बांगलादेशचा सुपडा साफ; भारतापुढे माफक आव्हान

Marathi News Live Updates : उद्योजक जितेंद्र तोरणे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, श्रीरामपूरमधून उमेदवारीसाठी इच्छुक

Ashok Saraf: महाराष्ट्राच्या महानायकाची पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर धमाकेदार एन्ट्री

Arabian Sea Shiv Smarak : अरबी समुद्रात शिवस्मारकाचा संभाजीराजेंकडून शोध, जलपूजन झालेलं शिवस्मारक गेलं कुठं?

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

SCROLL FOR NEXT