Western Railway News Saam Tv News
Video

Western Railway News | मालगाडी अपघातामुळे हजारो प्रवाशांची गैरसोय!

Western Railway News | मालगाडी अपघातामुळे पश्चिम रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत

Saam TV News

पश्चिम रेल्वेचा डहाणूपर्यंत धावणाऱ्या उपनगरीय रेल्वे सेवाचा खोळंबा झाला. पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचा अपघात झाला. मालगाडी रुळावरुन घसरली आहे. यामुळे पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाला. लोकलसेवाचा पूर्णपणे खोळंबा झाला. यामुळे अप आणि डाऊन सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. या अपघाताचा परीणाम लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांवर झाला. प्रवाशांना घरुन कामावर जायला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 20 दिवसांत PF पैसे नाही आले तर काय करायचं? EPFO चा नवा नियम

Maharashtra News Live Update: हिंगोलीत 15 दिवसात 5 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली

सावधान! झोपताना केलेली 'ही' एक चूक वाढवू शकते कॅन्सरचा धोका

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना दरमहा ₹3,000 पेन्शन! 60 वर्षांनंतर मिळणार लाभ, जाणून घ्या अर्जाची प्रोसेस

Election: मोठी बातमी! राज्यातील ५ शिक्षक- पदवीधर निवडणुकीचे बिगुल वाजले, मतदान अन् निकाल कधी?

SCROLL FOR NEXT