Mega Block Saam Tv
Video

Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या, मध्य रेल्वेवर ३ दिवस मेगाब्लॉक; वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा| VIDEO

Western Railway Mega Block: पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवर आजपासून पुढील ३ दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Siddhi Hande

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही पुढील दोन दिवस पश्चिम रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही माहिती नक्की वाचा. आजपासून पश्चिम रेल्वेवर ३ दिवस रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. मीरा रोड आणि भाईंदरदरम्यान मेट्रो - 9च्या गर्डर लॉन्चिंगचं काम पूर्ण करणार आहे. यासाठी हा रात्रकालीन मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केले जाणार आहे.आजपासून सोमवारपर्यंत मध्यरात्री १२ वाजून ४५ मिनिटांपासून ते ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.त्यामुळे आज शेवटच्या दोन चर्चगेट-विरार ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाचा हट्ट धरला, वाद टोकाला गेला; सनकी बॉयफ्रेंडनं अल्पवयीन गर्लफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं, मुंबई हादरली

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT