mumbai  Saam tv
Video

Mumbai Local Train: लोकल सेवा विस्कळीत; गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिरा, VIDEO

Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत आहेत.

Vishal Gangurde

पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झालीआहे. यामुळे गाड्या २५ ते ३० मिनिटांपर्यंत उशिराने धावत आहेत. या बिघाडामुळे लोकल सेवेला विलंब झाला. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे. स्लो ट्रॅकवरून जलद ट्रॅकवर जाणाऱ्या पॉईंट फेल झाल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालीये. त्यामुळे घराकडे निघालेल्या चाकरमान्यांना याचा मोठा फटका बसत असून गाड्यांना गर्दी देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : आरोग्याच्या तक्रारी वाढणार, जवळच्या लोकांकडून दगाफटक्याची शक्यता; ५ राशींच्या आयुष्यात होणार मोठी घडामोड

भीषण अपघात! धावत्या बसवर कोसळला डोंगराचा ढिगारा, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : पवईमध्ये पेट्रोलपंपावर मोटारसायकला लागली भीषण आग

बाहेरच्या काजळावर विश्वास नाही? मग घरच्या घरी तयार करा लाँग लास्टिंग काजळ

Sudden cardiac death: अचानक हार्ट अटॅक येऊन मृत्यू का होतो? कधीच समजून येत नाहीत पण संकेत देणारी कारणं

SCROLL FOR NEXT