Voting  Saam Tv
Video

पश्चिम बंगालमध्ये दुसर्‍या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात, १४२ जागांसाठी व्होटिंग

West Bengal Phase 2 Voting : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होतं आहे....दुसऱ्या टप्प्यात 142 जागांसाठी मतदान होईल.

Namdeo Kumbhar

West Bengal Phase 2 Voting Percentage LIVE: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज सकाळपासूनच उत्साह पाहायला मिळत आहे. या टप्प्यात राज्यातील १४२ विधानसभा जागांवर मतदान होत असून, मतदारांनी सकाळपासूनच केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. मतदानांच्या पार्श्वभूमीवर कडेकोटब बंदोबस्त ठेवण्यात आलाय...आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य EVMमध्ये बंद होणार आहे...

पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये विक्रमी ९२ टक्के मतदान झाले होते, तोच कल याही टप्प्यात कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, जास्तीत जास्त मतदारांनी आपला हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले आहे. या टप्प्यातील निकालांवरून राज्याच्या राजकीय भविष्याची दिशा ठरणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या मतदानाकडे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या दर्यापूर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधाकर पाटील भारसाकळे शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?

पावसाळ्याआधी नाले स्वच्छ करा, अन्यथा आंदोलन, शिवसेनेचा महापालिकेला इशारा

Famous Picnic Spot: विदर्भात वसलंय 'मिनी काश्मीर'; 'या' ठिकाणी गेल्यानंतर मिळते थेट स्वर्गसुख, लगेच प्लॅन करा ट्रिप!

Phone hanging problem: फोन सतत हँग होत असेल तर हे काम पहिलं करा

Mumbai-Pune New Highway Approved : पुणेकरांना मुंबईत येण्यासाठी नवा वेगवान मार्ग; १३४ किमीच्या चौपदरी महामार्गाला मंजुरी, प्रवास होणार सोयीस्कर

SCROLL FOR NEXT