Pune Rain Updates Saam Tv News
Video

Video: पुणे जिल्ह्याला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

Rachana Bhondave

Pune Rain: पुणे जिल्ह्याला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे. आज सकाळी ९ वाजता खडकवासला धरणातून 13981 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. दरम्यान खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर मुठा नदीमध्ये विसर्ग सुरू आहे अशी माहिती जिल्हा पाटबंधारे विभागाने दिलीये. पुण्यात पुढील काही तासात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. उद्यापासून पुणे शहरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यातील अनेक सखल भागात पाणी साठण्याची शक्यता वर्तविण्यात आलीये. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील घाट प्रवण क्षेत्रात न जाण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Grand Finale: कोकण हार्टेड गर्ल बिग बॉसच्या घरातून बाहेर, प्रेक्षकांचे मानले आभार..

Chhagan Bhujbal : अजित पवार गटाचे बडे नेते पवार गटात जाणार; छगन भुजबळ यांनी सांगितलं विधानसभेत नेमकं गणित

SA vs IRE: दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! तिसऱ्या वनडेतून स्टार खेळाडू बाहेर

Bigg Boss Marathi 5 च्या ग्रँड फिनालेला आर्याला नो एन्ट्री? काय आहे कारण? वाचा...

Bigg Boss Marathi Grand Finale : ग्रँड फिनालेमध्ये सूरजची झापुक झुपुक स्टाईल, पाहा Photo

SCROLL FOR NEXT