ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आज एखाद्या कामानिमित्त तुमचा प्रवास होऊ शकतो. तुमचे आरोग्य उत्तम राहण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील.
आज कुटुंबामध्ये सुसंवाद साधण्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या व्यवसायात वाढ होऊन त्याचा लाभ होईल. तुम्ही तुमच्या आवडीच्या पदार्थांचे आनंद घ्याल.
आज काळजी घेण्याचा दिवस आहे. अजूनही संकटे कमी होताना दिसत नाही असा तुम्हाला वाटू शकते. आज लाबंचा प्रवास होण्याची शक्यता आहे. आपल्याच लोकांकडून त्रास होण्याची होऊ शकतो.
आजचा दिवस चांगला जाईल. तुम्ही तुमच्या मतांना अधिक प्राधान्य द्याल. आपले मत स्पष्टपणे मांडाल. जे कार्य करण्याचे ठरवाल त्यात यश प्राप्ती होऊ शकते.
अध्यात्मिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. आज स्वबळावर पुढे जावे लागेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करु नये, व्यर्थ ठरतील.
आज काही महत्वाच्या भेटी होतील. आजूबाजूच्या लोकांकडून कामात मदत मिळेल. पैशाशी निगडित कार्यात यश लाभेल.
अडचणी कितीही आल्या तरी तुम्ही त्याच्यावर मात कराल. रखडलेली शासकीय कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आज प्रॅापर्टी विकत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आज तुमचा दिवस आनंदी जाईल. आरोग्यही चांगले राहील. भगवान शिवची उपासना करावी, मनाला शांती मिळेल.
आजचा दिवस जास्त तणावाचा असू शकतो. आरोग्याची समस्या जाणवू शकते. शक्यतो अधिक खर्च करण्याचे टाळावे.
छोट्या सहलीसाठी आज योग बनू शकतो. आज तुमचा इतरांवर प्रभाव असेल. तुमच्यातल्या धाडसाने कामे पूर्ण होतील.
आज तुम्ही निर्णय घेण्यात अधिक सक्षम असाल. कामावरती सहकार्य लाभेल. शत्रूपासून सावध राहा. त्रास होण्याची शक्यता आहे. पण त्यावर मात कराल.
आजचा दिवस चांगला राहील. कलाक्षेत्रात संधी मिळण्याची शक्यता आहे. काही जणांचे मत आणि परिवर्तन होण्याची शक्यता आहे. प्रेमीयुगुलांसाठी आशावादी दिवस राहील.